Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

Surabhi Jayashree Jagdish

भारत

भारतात अनेक अद्भुत ठिकाणे आहेत.

महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन

तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशनबद्दल बोलत आहोत.

रायगड

हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.

माथेरान

माथेरानच्या सुंदर टेकड्या पाहून तुमचे मन आनंदित होईल.

घोडेस्वारी

या हिल स्टेशनवर तुम्ही घोडेस्वारीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

अलेक्झांडर पॉइंट

अलेक्झांडर पॉइंट नावाचे एक सुंदर ठिकाण आहे जिथून तुम्हाला सुंदर दऱ्या दिसतात.

इको पॉइंट

माथेरानमधील इको पॉइंटवरून तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

टॉय ट्रेन

माथेरानमध्ये तुम्ही टॉय ट्रेनच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

Malad Tourism : लांब कशाला, पावसाळ्यात मालाडजवळच फिरा 'ही' ठिकाणं; आताच नोट करा लोकेशन

lonvala | canva
येथे क्लिक करा