Manasvi Choudhary
शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्वाची आहे.
रात्री चांगली झोप घेतल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो.
अनेकदा रात्री झोप लागत नाही मात्र यामागचे कारण काय ते जाणून घ्या
आरोग्यतज्ञाच्या मते, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवते.
जर तुम्हालाही रात्री चांगली झोप येत नसेल तर आहारात व्हिटॅमिन बी 12 चा समावेश करा. दूध, दही आणि चीज यासांरख्या दुग्धजन्य पदार्थामध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते.
आहारात पालक, बीट, मशरूम आणि बटाटे या भाज्यांचा समावेश करा. अंड्यातील पांढरे बलक खाल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12 मिळते.