Manasvi Choudhary
अनेकदा विविध कारणांमुळे ताणतणाव वाढतो यामुळे नैराश्य येते.
सामाजिक संबंध निर्माण करा, हे तुम्हाला आनंदी ठेवते.
ताणतणावामुळे नात्यावरही वाईट परिणाम होतो.
आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ काढा
नियमितपणे व्यायाम करण्याची सवया लावा.
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे ज्यामुळे मेंदूचे कार्य चांगले राहते.
चांगल्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.