Bad Habits : Slim दिसायचय, या वाईट गोष्टी आजपासूनच सोडा

Manasvi Choudhary

हिवाळा

हिवाळ्यात वाढत्या वजनावर नियंत्रणासाठी ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो.

Weight Loss | Yandex

वाईट सवयी

आपल्या वाईट सवयींमुळे वजन कमी होण्याऐवजी ते अधिक वाढते.

weight loss | Yandex

ध्येय साध्य करणे

२ दिवसात वजन कमी करण्याच्या नादात आपण आपले ध्येय चुकवतो. आपल्या शरीरावरुन कळते की, किती दिवसात वजन कमी करु शकतो.

weight loss | Saam TV

आहारात बदल करा

खरेच वजन कमी करायचे असेल तर व्यायाम आणि आहारात बदल करायला हवा.

weight loss | Yandex

खाणे सोडू नका

अचानक जेवण सोडल्याने केवळ शरीर कमकुवत होते. जर योग्य पद्धतीने डाएटिंग केल्यास वजन कमी करण्यास पद्धत होईल.

Lunch | Canva

गोष्टी ठरवा

वजन कमी करण्याचा निर्णय उद्यावर ढकलू नका. त्यासाठी वजन कमी करताना काही गोष्टी ठरवा

weight loss

आरोग्याची काळजी घ्या

व्यायाम करताना तो योग्य प्रकारे करा. व्यायाम, वेट लिफ्टिंग आणि उच्च तीव्रतेचे व्यायाम आरोग्यास हानिकारक असतात.

weight loss | canva

NEXT: Curry Leaves Benefits: आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर, रोज खा कढीपत्ता

Curry leaves | Canva
येथे क्लिक करा...