Dhanshri Shintre
दही हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यातून B12 मिळतो, जो शरीराच्या अनेक क्रियांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
दही सेट करताना योग्य भांडे निवडणे आवश्यक आहे, कारण ते दह्याच्या चव आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
पितळ किंवा तांब्याच्या भांड्यात दही ठेवू नका, कारण यामुळे दह्याची गुणवत्ता आणि चव प्रभावित होऊ शकते.
धातूच्या भांड्यात दही ठेवल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन दही अपायकारक व विषारी होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे टाळावे.
दही लावण्यासाठी स्टील, सिरेमिक किंवा मातीची भांडी सर्वोत्तम मानली जातात, कारण ती सुरक्षित आणि आरोग्यदायी असतात.
दही योग्य भांड्यात ठेवल्यास त्याची चव कायम राहते आणि ते आरोग्यासाठी सुरक्षित व टिकाऊ ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.