IPL 2024 | आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ कोणता?

Shraddha Thik

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सच्या संघाच्या नावावर आतापर्यंत १५४८ षटकार आहेत.

Mumbai Indians | Yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएलमद्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने १४८४ षटकार मारले आहेत.

Royal Challengers Bangalore | Yandex

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सच्या संघाने आतापर्यंत १३९३ षटकार मारले आहेत.

Punjab Kings | Yandex

चेन्नई सुपर किंग्स

मॅन अन येलो चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १४०१ षटकार मारले आहेत.

Chennai Super Kings | Yandex

कोलकत्ता नाईट रायडर्स

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या संघाने आतापर्यंत १३५१ छटकार मारले आहेत.

Kolkata Knight Riders | Yandex

दिल्ली कॅपिटल्स

आयपाएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १२१४ षटकारांचा आकडा गाठला आहे.

Delhi Capitals | Yandex

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या नावावर ११२३ षटकार नोंदवले आहेत.

Rajasthan Royals | Yandex

सनराइझर्स हैदराबाद

सनराइझर्स हैदराबाद या संघाने आयपीएलमध्ये ८६१ षटकार मारले आहेत.

Sunrisers Hydrabad | Yandex

Next : Stress Problem | 'ही' 1 रुपयाची वस्तू खा अन् तणावमुक्त व्हा

Stress Problem | Saam Tv
येथे क्लि करा...