Shraddha Thik
जर तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी नसाल तर तुमचे शारीरिक स्वास्थ्यही बिघडू लागते. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा खोलवर संबंध आहे.
आजच्या जीवनशैलीत लोकांना वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंत खूप तणावाचा सामना करावा लागतो.
दुकानात मिळणारी ही 1 रुपयाची वस्तूने तुमचा तणाव दूर करू शकता, याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या.
एका अभ्यासानुसार, च्युइंगममुळे तणाव आणि चिंता दूर होऊ शकते. याशिवाय च्युइंगममुळे तुमची स्मरणशक्ती सुधारते आणि तुमच्या जबड्याला आकार येण्यास मदत होते.
डॉक्टरांच्या मते, च्युइंगम केवळ मानसिक आरोग्यासाठीच नाही तर कानांसाठीही चांगली मानली जाऊ शकते.
ज्या लोकांना कानांच्या दुखण्याचा तसेच ऐकण्यास त्रास होत असेल तर च्युइंगम चघळल्याने कानांचा व्यायाम होऊ शकतो.
या च्युइंगमने मानसिक आरोग्यासह चेहऱ्याचाही व्यायाम होतो.