Shivali Parab | गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

Shraddha Thik

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब हिने महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

‘कल्याणच्या चुलबुली’

शिवाली परबचा चाहतावर्ग तिला शिवाली नावाने नाही तर, ‘कल्याणच्या चुलबुली’ नावानेच सर्वाधिक ओळखतात.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सोशल मीडियावर सक्रिय

शिवाली नेहमीच इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स आणि फोटोज शेअर करत असते.

Shivali Parab Photos | Instagram @parabshivali

शिवाली परबच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवालीचे स्टायलिश फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाची साडी वेअर करत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने लाईट ब्लू साडी आणि रेड ब्लाऊज वेअर केला आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

फोटो कॅप्शन

‘सादगी तो हमारी जरा देखिये, एतबार आपके वादे पे कर लिया।’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

Next : Avneet Kaur | अवनीतच्या पंजाबी सूटमध्ये किलर अदा...

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...