Summer Tips: उन्हाळ्यात नेमके कोणते सनग्लासेस घ्यावेत? खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विशेष काळजी

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आरोग्याची विशेष काळजी घेत असतो

Special care | Yandex

बाजारात

अनेकजण नवीन सनग्लासेस खरेदी करण्यासाठी बाजारात जातात.

In the Market | Yandex

वातावरणातील धुळ

सनग्लासेसमुळे केवळ कडक उन्हापासून संरक्षण होत नाही तर धुळीपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण होते.

Ambient Dust | Yandex

चुका

मात्र अनेकदा नवीन सनग्लासेस घेताना अनेक चुका होतात. त्यासाठी तुम्ही खाली सांगत असलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

Mistakes | Yandex

फ्रेमची साईज मोठी

नवीन सनग्लासेस खरेदी करताना तो मोठ्या आकाराचा खरेदी करावा,जेणेकरुन डोळे सुरक्षित राहतील.

Large frame size | Yandex

क्वालिटी

नवीन सनग्लासेस खरेदी करताना सनग्लासेसच्या रंगाला महत्त्व न देता सनग्लासेसच्या क्वालिटी वर लक्ष द्या.

Quality | Yandex

चेहऱ्याचा आकार

नवीन सनग्लासेस खरेदी करताना चेहऱ्याच्या आकाराला शोभेल असा घ्यावा. ज्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक दिसेल.

Face Shape | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात गावी गेल्यावर चेहरा काळा पडूनये म्हणून रामबाण उपाय

Summer Skin Care | Canva