Summer Skin Care : उन्हाळ्यात गावी गेल्यावर चेहरा काळा पडूनये म्हणून रामबाण उपाय

Ruchika Jadhav

सनस्क्रीन क्रिम

उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन क्रिम सर्वच महिला वापरतात मात्र तरीही चेहरा काळा पडतो.

Summer Skin Care

चेहरा काळा पडूनये यासाठी सिंपल टीप्स

त्यामुळे आज उन्हाळ्यात चेहरा काळा पडूनये यासाठी काही सिंपल टीप्स जाणून घेऊ.

Summer Skin Care

लिंबाचा रस

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात लिंबू सरबत प्यावे. तसेच लिंबाच्या रसने चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा मसाज करावे.

Summer Skin Care

काकडी

चेहऱ्यावरील उष्णता आणि टॅन कमी करण्यासाठी काकडी फार फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी तुम्ही देखील चेहऱ्यावर काकडी कापून ठेवली पाहिजे.

Summer Skin Care

हळद

हळद ही आयुर्वेदानुसार अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील टॅन मिटवण्यासाठी देखील हळदीचा उपयोग होतो.

Summer Skin Care

बेसन पीठात गुलाब पाणी

जर उन्हामुळे तुमचा फार काळा पडला असेल तर बेसन पीठात गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर हा लेप लावा.

Summer Skin Care

पपयी आणि दूध

पपयी आणि दूध याचं मिश्रण करून हा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

Summer Skin Care

मध आणि अननस याचं मिश्रण

अननस खाणे तसेच त्यामध्ये मध आणि अननस याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने देखील टॅन कमी होतं.

Summer Skin Care

Make Up Tips: घामामुळे मेकअप खराब होतोय? 'या' टिप्समुळे दिवसभर दिसाल फ्रेश

Make Up Tips | Yandex