Rohini Gudaghe
मेकअप करायला अनेक तरुणींना आवडते. मेकअपमुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी वाढते.
मेकअप करण्यापूर्वी प्राइमर वापरू शकता. त्यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
मेकअप करण्यापूर्वी एखादं टिंटेड मॉईस्चराईझर वापरा. त्यामुळे त्वचा एकसमान दिसेल आणि मऊदेखील राहील.
उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा.
मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर पावडर लावा. त्यामुळे मेकअप लवकर खराब होणार नाही.
उन्हाळ्यात ब्लश, हायलायटर आणि ब्रॉन्झरचा वापर कमी करावा.
मेकअप करताना हलके फाउंडेशन वापरा. मेकअपला वेळोवेळी टच अप करत राहा.
मेकअपमुळे काही लोकांना ऍलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणून नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.