Saam Tv
भारतात लोक मोठ्या प्रमाणात पुढील चार कंपनीचे सिम कार्ड वापरतात.
भारतात जिओ, एअरटेल, वी आय आणि बीएसएनएल हे सिम कार्ड मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? की, पाकिस्तानी लोक कोणते सिम कार्ड जास्त प्रमाणात वापरतात?
तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुढील माहितीत मिळेल.
पाकिस्तानात लोक jazz, zong, ufone, scom या कंपन्यांचे सिम कार्ड वापरतात.
जसे की, भारतात जिओचे सिम वापरतात. त्याचप्रमाणे पाकिस्तानात लोक jazz सिम कार्ड वापरतात.
पाकिस्तानात जवळपास ७.३ करोज यूजर्स jazz कंपनीचे नेटवर्क वापरतात.
तसेच टेलीनॉरचे ४.८ करोड यूजर्स zong चे ४.५ करोड यूजर्स आहेत.
पाकिस्तानात मोबाईल फोनमध्ये रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्सचा वापर केला जातो.