Saam Tv
साबुदाणे हे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतात.
आज आपण पावसाचा माहोल बघतो मस्त कुरकुरीत भजी कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
बारिक केलेले गाजर, ब्रोकली, हिरवे वाटाणे, भाजलेले शेंगदाणे, बारिक केलेले आले, साबुदाणे, दही, भात, मीठ, काळी मिरी, चाट मसाला, तेल.
सर्वेप्रथम साबुदाणे धुवून ४ ते ५ तास दह्यामध्ये भिजत घाला.
आता एका चॉपरमध्ये गाजर, ब्रोकली, मटार, शेंगदाणे, धणे आणि आलं घाला त्याचे बारिक वाटण करा.
पुढे भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मीठ, मिरी पूड, तांदळाचे पीठ घालून तयार वाटण घाला.
छोटे गोळे बनवा आणि तेलात कुरकुरीत सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
तुमच्या आवडीच्या चटणीसोबत पावसाचा आनंद घेत हे पौष्टीक भजी सर्व्ह करा.