Health Tips: कोणत्या कुशीवर झोपणं शरीरासाठी ठरतं फायदेशीर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

व्यक्तींच्या झोपण्याच्या सवयींचा संपूर्ण परिणाम शरीरावर होत असतो.

Consequences | Yandex

झोपण्याची स्थिती

मात्र तुम्हाला माहिती आहे का झोपताना कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे.

sleeping position | Saam Tv

जाणून घेऊ

चला तर जाणून घेऊयात रात्री झोपताना कोणत्या कुशीवर झोपले पाहिजे.

Let's find out | Canva

झोप

काही लोक पोटावर झोपतात तर काही लोक पाठीवर झोपतात तर काही लोक उजव्या कुशीवर, तर काही व्यक्ती डाव्या कुशीवर झोपतात.

Sleep | Yandex

डाव्या

उत्तम आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे चांगले असते.

Left | Yandex

हृदयासाठी फायदेशीर

जे व्यक्ती डाव्या कुशीवर झोपतात त्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो.

Beneficial for heart | Yandex

घोरण्यापासून आराम

डाव्या कुशीवर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

Relief from snoring | Canva

पचनक्रिया

ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे त्या व्यक्तींनी डाव्या कुशीवर झोपल्याने फायदा दिसून येतो.

Digestion | Social Media

उत्तम झोप

डाव्या कुशीवर झोपल्याने रात्री गाढ झोप लागते.

Better sleep | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: Stress कमी करण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा...

Exam Stress | Yandex
येथे क्लिक करा...