Manasvi Choudhary
आचार्य चाणाक्यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितले आहे.
चाणक्यांच्या मते, पत्नीने तिच्या नवऱ्याला काही गोष्टी सांगू नये ज्यामुळे नाते संपुष्टात येईल.
पत्नीने तिच्या भूतकाळातील प्रेमाविषयी पतीला सांगू नये.
आपल्या एक्सबद्दल असलेली भावना किंवा त्यांच्यासोबतची फिलिंग्स कधी शेअर करू नये ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होईल.
नवऱ्याला कधीच त्याच्या सवयींबद्दल वाईट वाटेल असं बोलू नये तर नीट समजून सांगावे.
आर्थिकदृष्ट्या बोलताना पत्नीने नवऱ्याला कधीही विचार करावा ज्यामुळे त्याला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्यावी.
नवऱ्याने खूप आधी केलेली चूक नेहमी बोलून दाखू नये ज्यामुळे त्याला राग येईल.
नवऱ्यांशी त्याच्या आई- वडिलांविषयी वाईट बोलू नये.