Manasvi Choudhary
काळा रंगाचा ब्लाऊज प्रत्येक महिला व मुलींकडेच असतो. काळा रंगाचा हा एव्हरग्रीन स्टाईल स्टेंटमेंटसाठी असतो.
काळ्या रंगाचा ब्लाऊज नेमका कोणत्या साड्यांवर अधिक उठून दिसतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
जर तुम्हाला लग्नसंमारंभासाठी लूक करायचा असल्यास तुम्ही काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर मरूम किंवा लाल रंगाची डिझायनर साडी परिधान करू शकता.
ऑफिस किंवा मिटींगसाठी तुम्ही पिच किंवा बेबी पिंक असा कलर कॉम्बिनेशन करू शकता. या एक प्रोफेशनल आणि रिच लूक वाटेल.
काळा आणि सोनेरी हे कॉम्बिनेशन कायम ट्रेडिंगमध्ये असते. पिवळ्या रंगाच्या पैठणीवर किंवा सिल्क साडीवर काळा ब्लाऊज उठून दिसतो.
काळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही काळा रंगाचा ब्लाऊज देखील परिधान करू शकता. जर तुमची साडी नेटची, शिऑफनची किंवा सिक्वेन्स वर्कची असेल तर अधिक सोयीस्कर ठरेल.
जर साडी प्लेन असेल, तर एम्ब्रॉयडरी असलेला किंवा डिझायनर काळा ब्लाऊज वापरा