Green Colour Blouse Designs: हिरव्या रंगाच्या ब्लाउजचे 5 लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाइन्स

Manasvi Choudhary

हिरवा ब्लाऊज

हिरव्या रंगाचा ब्लाऊज सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. साधी साडी असो किंवा पैठणी कोणत्याही साडीवर हा ब्लाऊज उठून दिसतो.

Green Colour Blouse

लेटेस्ट, ट्रेडिंग पॅटर्न

हिरव्या ब्लाउजचे ५ लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाइन्स तुमचा साडीलूकवर सुंदर दिसतील.

Green Colour Blouse

पारंपारिक स्टाईल ब्लाऊज

कोपरापर्यंत लांब बाह्या आणि वरच्या बाजूला फुगा असलेली ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे.

Green Colour Blouse

व्हि नेक पॅटर्न

जर तुम्हाला थोडा आधुनिक आणि ग्लॅमरस लूक हवा असेल, तर व्ही नेक ब्लाऊज पॅटर्न निवडा

Green Colour Blouse

लटकन पॅटर्न

लग्नाच्या रिसेप्शन किंवा संगीत कार्यक्रमासाठी पाठीमागून पूर्णपणे ओपन किंवा यु-आकारात ब्लाऊज पॅटर्न निवडा

Green Colour Blouse | Google

एल्बो लेन्थ एम्ब्रायडरी

हातावर कोपरापर्यंत नक्षीकाम करण्याचे खूप फॅशन आहे. ब्लाउज साधा ठेवून फक्त बाह्यांवर मोराची किंवा फुलांची 'आरी वर्क करा.

Green Colour Blouse

हाय-नेक विथ कट-आउट  ब्लाऊज

हाय-नेक विथ कट-आउट  ब्लाऊज गळ्याला बंद असतो आणि हाय-नेक विथ कट-आउट असतो.

Green Colour Blouse | Saam Tv

next: Easy Hairstyles: कोणत्याही लूकवर करता येतील अशा 5 सोप्या हेअरस्टाईल्स

येथे क्लिक करा...