Easy Hairstyles: कोणत्याही लूकवर करता येतील अशा 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

हेअरस्टाईल्स

अनेकदा घाईघाईमध्ये आपल्याला स्टायलिश हेअरस्टाईल्स करायच्या असतात सोप्या आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स आहेत.

Easy Hairstyles

हाफ क्लीप हेअरस्टाईल्स

अर्धे केस मागे घेऊन वरच्या बाजूला दुमडून हाफ क्लिप' लावा. पुढून दोन बट मोकळ्या सोडा.

Easy Hairstyles | Saam Tv

अंबाडा घाला

केसांचा मध्यभागी किंवा बाजूला भांग पाडून खाली मानेपाशी घट्ट पोनीटेल बांधा. आता त्या पोनीटेलला गोल फिरवून अंबाडा बनवा आणि पिन्स लावा.

Easy Hairstyles

क्लॉ क्लिप स्टाईल

ज्यांना केस मोकळे ठेवायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे. सर्व केस मागे घेऊन ते एकत्रित क्लिपने बांधून घ्या

Easy Hairstyle | Saam Tv

बबल पोनीटेल स्टाईल

उंच पोनीटेल बांधा. त्यानंतर ठराविक अंतरावर लहान रबर बँड लावा आणि दोन रबरांच्या मधले केस थोडे बाहेर ओढा जेणेकरून 'बबल' सारखा फुगीर आकार येईल.

Easy Hairstyles

next: Homemade Energy Drinks Recipe: घरच्या घरी बनवा 5 प्रकारचे 'एनर्जी ड्रिंक्स', थकवा कायमच निघून जाईल

येथे क्लिक करा...