Homemade Energy Drinks Recipe: घरच्या घरी बनवा 5 प्रकारचे 'एनर्जी ड्रिंक्स', थकवा कायमच निघून जाईल

Manasvi Choudhary

थकवा

दिवसभराची धावपळ, कामाचा ताण यामुळे अनेकदा महिला आणि पुरूषांना थकवा जाणवतो. सतत थकल्यासारखं वाटतं.

Weakness | yandex

एनर्जी ड्रिंक्स

अशावेळी तुम्ही घरगुती एनर्जी ड्रिंक्सने शरीराला आराम देऊ शकता.

Energy Drinks Recipe | google

लिंबू पाणी प्या

एका ग्लास पाणी लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून ते प्या यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल आणि थकवा दूर होईल.

Energy Drinks Recipe

जिरे पाणी

जिऱ्याच पाणी आणि त्यात काळी मिरी उकळून हे कोमट पाणी प्या यामुळे पचनक्रिया सुधारते मेंदू सक्रिय होतो.

Energy Drinks Recipe

ताक

दह्यात पाणी, जिरे पावडर, आले आणि कोथिंबीर  यांचे मिश्रण एकत्रित करून तुम्ही ताक बनवून प्या यामुळे दुपारी थकल्यासारखे वाटणार नाही.

Buttermilk | yandex

चिया सीड्स पाणी

१ ग्लास पाण्यात १ चमचा चिया सीड्स ३० मिनिटे भिजत ठेवा. त्यात थोडा पुदिना आणि लिंबू टाका. हे पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा येते .

Energy Drinks Recipe

खारीक दूध

२-३ खारीक दुधात उकळून घ्या किंवा खारीक पावडर दुधात मिसळून प्या. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता आणि  थकवा दूर होतो.

Energy Drinks Recipe

next: Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

येथे क्लिक करा...