वटपौर्णिमेला महिलांनी या 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नये

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला होणार आहे.

Vatpurnima 2026 | Social Media

महिला सजतात- नटतात

वटपौर्णिमा या सणाच्या महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करून पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vatpurnima 2026 | Social Media

नवीन साडी

वटपौर्णिमा पूजेल नवीन साडी महिला नेसतात. पूजेच्या विधींमध्ये रंगांना खूप महत्त्व आहे. यंदा वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे अशुभ मानले जाते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Vatpurnima 2026 | Saam Tv

काळा रंग

काळा रंग हा नकारात्मकता आणि दुःखाचे प्रतीक मानला जातो. कोणत्याही पूजेत, सणाला काळा रंगाचे वस्त्र परिधान करत नाही. त्यामुळे महिलांनीही वटपौर्णिमेला काळ्या रंगाची साडी नेसू नये.

Black Colour

गडद राखाडी रंग

राखाडी रंगाची साडी महिलांंनी वटपौर्णिमेच्या पूजेला परिधान करणे चुकीचे मानले जाते. हा रंग अशुभ असतो.

Dark Grey Saree

निळा रंग

निळा रंग तुम्हाला आवडत असला तरी धार्मिक पूजनेत निळा रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ असते त्यामुळे महिलांनी गडद निळ्या रंगाची साडी वटपौर्णिमा पूजेसाठी नेसू नये.

Blue Colour Saree

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: यंदा वटपौर्णिमेला नेसा पैठणी साड्या, हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

येथे क्लिक करा..