सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

Surabhi Jayashree Jagdish

आठ ग्रह

आपल्या सौरमालेत एकूण आठ ग्रह आहेत. हे आठ ग्रह म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, यूरेनस आणि नेपच्यून आहेत.

सौरमाला

या आठ ग्रहांपैकी बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे सौरमालेच्या आतील भागात आहेत, तर गुरू, शनी, यूरेनस आणि नेपच्यून हे बाहेरील भागात आहेत.

थंड ग्रह

आता जाणून घेऊया की सौरमालेतील सर्वात थंड ग्रह कोणता आहे?

कोणता ग्रह?

सौरमालेतील सर्वात थंड ग्रह म्हणजे यूरेनस आहे.

तापमान

यूरेनस ग्रह इतका थंड आहे की इथलं तापमान -224 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली जाते.

वादळी वारे

याशिवाय यूरेनस ग्रहावर सुमारे ताशी 900 किमी वेगाने प्रचंड वादळी वारे वाहतात, ज्यामुळे येथील थंडी आणखी वाढते.

रंग

यूरेनस ग्रह दिसायला हिरवट-निळ्या रंगाचा आहे.

कारण

या ग्रहाचा रंग हिरवा आणि निळा दिसतो कारण त्यावर मोठ्या प्रमाणात मिथेन वायू आढळतो.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा