ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील स्वर्ग म्हणून ओळख असणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक फिरण्यासाठी जातात.
जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. परंतु काही अशीही ठिकाणं आहेत जी पर्यटकांसाठी सुरक्षित नसल्याचं म्हटलं जातं. ही ठिकाणं कोणती जाणून घ्या.
पहलगाममध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम पर्यटकांसाठी असुरक्षित ठिकाण मानले जात आहे.
सीमेजवळ असलेल्या पुलवामामध्ये याआधीही दहशतवादी हल्ले झाले आहे. त्यामुळे पर्यटनासाठी हे ठिकाण असुरक्षित मानले जाते.
शोपियान आणि कुपवाडा या ठिकाणी भूतकाळात दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे पर्यटकांसाठी हे ठिकाण सुरक्षित मानले जात नाही.
येथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. तसेच धोकादायक रस्ते आणि हिमस्खलनाचा धोका यामुळे प्रवासासाठी हे ठिकाण अत्यंत असुरक्षित मानले जाते.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे ठिकाण स्वरगापेक्षा कमी नाही. परंतु मर्यादित कनेक्टीव्हिटी, आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे हे ठिकाण पर्यटनासाठी असुरक्षित मानले जाते.