Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्हाला विविध ठिकाणी फिरायला पिकनिकचे प्लान करायला आवडतच असेल.
फिरायला जाताना तुम्हाला पावसाळ्यात सुंदर दिसणारे जिल्हे, शहरं पाहायला आवडत असतील.
तुम्हाला माहितीये का? पावसात काही जिल्ह्यांचे सौंदर्य अधिक सुंदर दिसते.
पुढे आपण सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांची नावे जाणून घेणार आहोत.
सातारा जिल्हातील पाथरपुंज या भागात प्रचंड पाऊस पडतो.
आंबोळी घाटात वार्षिक पाऊस अंदाजे ३३००– ३३००मिमी असतो.
चंदीगडमध्ये सुद्धा सरासरी पर्जन्यमान सुमारे ३००० मिमी आहे.
पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो.
पुणे या भागातील ७५०० मिमी या ट्रेकिंग पॉइंट्सवर प्रचंड पाऊस पडतो.