Tanvi Pol
आपल्यापैकी अनेकजण आहेत ते दररोज बदामाचे सेवन करतात
मात्र काही व्यक्तींनी बदामाचे सेवन करणे टाळावे हे तुम्हाला माहिती आहे का?
किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन करू नये .
वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी ही बदामाचे सेवन करू नये.
कोणतीही ऍलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन करू नये.
अॅसिडीटीची समस्या असलेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन करू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Camphor Oil Benefits: केसांसह अनेक समस्यांवर कापूरचे तेल ठरते रामबाण