Tanvi Pol
कापूराच्या तेलाने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
फुटलेल्या टाचांवर कापूराचे तेल फायदेशीर ठरते.
अकाली केस पांढरे झाले असल्यास कापूराचे तेल फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावरील अनेक समस्यांवर कापूराचे तेल उपायकारक ठरते.
त्वचा भाजली असल्यास त्यावर कापूराचे तेल लावणे फायदेशीर ठरते.
हातावर काळपट डाग निघण्यासाठी तुम्ही कापूराच्या तेलाचा वापर करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.