kolhapuri chappals: कोल्हापुरी चप्पल घालण्याचे फायदे!

Tanvi Pol

अनेक व्यक्तींना

आपल्यापैकी अनेक महिलांना आणि पुरुषांना कोल्हापुरी चप्पल घालण्यास आवडते.

Many individuals | Yandex

कोणते फायदे

मात्र तुम्ही कधी कोल्हापुरी चप्पल घालण्याचे फायदे ऐकले आहेत का?

What Benefit | Yandex

मायग्रेनची समस्या

कोल्हापुरी चप्पल घातल्याने मायग्रेनची समस्येत आराम मिळतो.

Migraine | Saam Tv

संसर्गाचा धोका

संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी कोल्हापुरी चप्पल घालावी.

Risk of infection | Yandex

पायाची दुर्गंधी

कोल्हापुरी चप्पल घातल्याने पायाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

Bad feet odor | yandex

डोकेदुखी

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास कोल्हापुरी चप्पल घालावी.

Headache Problem | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | CANVA

NEXT: Television: टिव्हीला मराठीत काय म्हणतात?

Television | Pintrest
येथे क्लिक करा...