Manasvi Choudhary
लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायला मोठी मागणी असते.
मात्र काही लोकांनी लिंबू पाणी पिऊ नये.
ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास आहे अशांनी लिंबू पाणी पिऊ नये.
लिंबू पाण्यामध्ये अमीनो अॅसिड असते ज्यामुळे त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते.
लिंबू पाणी प्यायल्याने छातीत आंबट पाणी होते यामुळे जळजळ देखील होते.
पोटदुखीची समस्या असल्यास लिंबू पाणी पिणे टाळावे यामुळे शरीरात गॅस निर्माण होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.