Manasvi Choudhary
आलिया भट्ट ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आलियाच्या दमदार अभिनयाने अनेक सिनेमांमधून ती झळकली आहे.
आलिया तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे देखील लक्ष वेधते.
आलिया भटला लहानपणी अभिनेत्री व्हायचं नव्हतं.
मात्र अभिनयासाठी तिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
आलियाने जमनाबाई नरसी या शाळेतून १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
या शिवाय आलियाला दहावीला ७१ टक्के मार्क मिळाले होते.
पुढे ११ वी केल्यानंतर आलियाने १२ वी परिक्षा दिली नाही आणि अभिनयाकडे वळली.