Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन अपडेट येत आहेत.
लाडक्या बहिण योजनेच्या नवीन नियमानुसार महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे
नवीन माहितीनुसार, आठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त ५०० रूपये येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधीन योजनेचा लाभ घेत आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना १००० रूपये मिळत आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या नसाव्यात.
सध्या लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
अशातच एप्रिलचा हप्ता खात्यात कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.