Manasvi Choudhary
लग्न सोहळा हा प्रत्येकासाठी अत्यंत खास असतो.
हिंदू धर्मात लग्न सोहळ्यात प्रत्येक विधिंना विशेष महत्व आहे.
पूर्वी लग्नसोहळ्यातील वधूच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक मेहंदी काढली जायची.
लग्नात मेहदी काढल्याने शुभ प्रतीक मानले जाते.
लग्नामध्ये नववधू- वराच्या हातावर मेहंदी काढली जाते.
मेहंदी कार्यक्रमाला वधूने हटके फोटोशूट करण्याचा नवा ट्रेंड आहे.
तुम्ही घरातील सर्व मंडळीसोबत खास हे फोटोशूट करू शकता.
अशाप्रकारे तुमच्या हातावरील मेंहदी उठून दिसावी यासाठी काही फोटो क्लिक करा.