Sakshi Sunil Jadhav
सोयाबीन तब्बेतीसाठी हेल्दी आणि सगळ्यात ज्यास्त प्रोटीन असलेला पदार्थ मानलं जातं.
सोयाबीनमध्ये ओमेगा-३, ओमेगा ६ असे ॲसिड आणि पॉली अनसॅच्युरेड फॅट्स मानले जातात.
सोयाबीनचा वापर डाएटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र काही लोकांसाठी ते फायदेशीर नसतं.
ज्या व्यक्तींना थायराईटच्या समस्या असतात त्यांनी सोयाबीन खाऊ नये.
हायपोथायराइडच्या समस्या सोयाबीन खाल्याने वाढू शकतात.
ज्या व्यक्तींना किडनीचे आजार आहेत. अशांनी सोयाबीन टाळावे. अन्यथा शरीरात टॉक्सिनचे प्रमाण वाढेल.
ज्या व्यक्तींना ब्लेंडर कॅन्सर आहे. अशांनी सोयाबीन खाणे त्वरित टाळावे.