Chinese Oil For Hair: चायनीज हेअर ऑईलची जादू, केसांची वाढ होईल गुडघ्यापर्यंत

Manasvi Choudhary

चिनी ऑईल

पारंपारिक चिनी ऑईल हे हजारो वर्षापासून उपलब्ध आहे जे केसांची मुळापासून वाढ करते.

Chinese Oil For Hair

केसांची वाढ

केसांच्या वाढीसाठी आणि केस गळतीसाठी चिनी लोक नेमके कोणते औषधी तेल वापरतात ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Chinese Oil For Hair

हे शौ वू ऑइल

हे शौ वू ही एक औषधी वनस्पती आहे जी पारंपारिक चिनी औषधांमध्ये, विशेषतः केसांसाठी फायदेशीर आहे. चिनी लोक या वनस्पतीचा उपयोगा केसांचे तेल बनवण्यासाठी करतात.

Chinese Oil For Hair

जिनसेंग तेल

जिनसेंग संपूर्ण शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी एक लोकप्रिय उपाय आहे. टाळू आणि केसांच्या आरोग्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपचार म्हणून खास वापरला जातो.

Chinese Oil For Hair

कॅमेलिया तेल

कॅमेलिया तेल केसगळती रोखण्यासाठी खास काम करते. ज्यामुळे केसांची वाढ होते तसेच केसांची चमक टिकवून ठेवते.

Chinese Oil For Hair

आल्याचे तेल

चिनी औषधांमध्ये, आल्याचे तेल त्याच्या उबदार प्रभावासाठी आणि टाळूला मालिश केल्यावर छान वाटते. उबदारपणाच्या परिणामामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांच्या मुळांना वाढण्यास मदत होते.

Chinese Oil For Hair

तीळ तेल

तीळ तेल हे पारंपारिक तेल आहे चीनी लोक केसांसाठी या तेलाचा वापर प्रामुख्याने करतात हे तेल थोडेसे गरम करा आणि ते टाळूमध्ये मसाज करा. धुण्यापूर्वी एक तास आधी हे तेल लावावे.

Chinese Oil For Hair | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Bayko Meaning: नवरा पत्नीला 'बायको' का म्हणतो? त्याचा नेमका अर्थ काय?

Bayko Meaning
येथे क्लिक करा...