यंदाच्या विकेंडला कोणता मुव्ही पाहाल? १२-१८ जानेवारीमध्ये ओटीटीवर काय होणार रिलीज पाहा

Surabhi Jayashree Jagdish

ओटीटी

यंदाच्या विकेंडला कोणता चित्रपट पाहयचा असा प्रश्न पडलाय का? पाहा १२ ते १८ जानेवारीमध्ये कोणते सिनेमा आणि वेब सिरीज ओटीटीवर येणार आहेत.

120 बहादूर

फरहान अख्तरचा 120 बहादूर हा चित्रपट तुम्ही १६ जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

लव्ह थ्रू अ प्रिझम

लव्ह थ्रू अ प्रिझम हा चित्रपट १५ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या सिनेमाची रोमँटिक स्टोरी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे.

मस्ती ४

मस्ती ४ हा चित्रपटही १६ जानेवारीपासून जी५ वर उपलब्ध होणार आहे. हा सिनेमा अडल्ट कॉमेडी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हसवणारा ठरेल.

कलमकवल

साऊथचा कलमकवल हा चित्रपट १६ जानेवारीपासून सोनी लिव्हवर पाहता येईल. या सिनेमात अॅक्शन आणि ड्रामा यांचं मिश्रण आहे. त्यामुळे साऊथ चित्रपटप्रेमींसाठी हा खास ठरेल.

भा भा भा

मलयाळम चित्रपट भा भा भा देखील १६ जानेवारीला जी ५ वर रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा वेगळी आणि मनोरंजक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवा अनुभव मिळेल.

तस्करी द स्मगलर

इमरान हाशमीचा तस्करी द स्मगलर वेब १४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिज थ्रिलर आणि सस्पेन्स आहे. त्यामुळे लोकांना खिळवून ठेवणारा अनुभव मिळेल.

द आरआयपी

द आरआयपी हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा रहस्यमयी आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीये.

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा