Airtel vs Jio: ३४९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन आहे बेस्ट, एअरटेल की जिओ?

Dhanshri Shintre

अधिक डेटा

जिओ आणि एअरटेल दोघांचेही ३४९ रुपयांचे प्लॅन आहेत, पण कोणता अधिक डेटा देतो हे माहित आहे का?

जिओ

जिओचा ३४९ प्लॅन रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा देतो.

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन दररोज २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा देतो.

एअरटेल

एअरटेलचा ₹३४९ प्लॅन रोज १.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देतो.

किती दिवसांचा प्लॅन

एअरटेलचा ₹३४९ प्लॅन २८ दिवसांची वैधता देतो, यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळतात.

अतिरिक्त सुविधा

एअरटेलच्या प्लॅनमध्ये एकवेळ हॅलोट्यून सेट करण्याची सुविधा आणि स्पॅम कॉल्ससाठी अलर्ट मिळण्याचा लाभ दिला जातो.

कोणता फायदेशीर?

डेटा सुविधांच्या दृष्टीने पाहता, रिलायन्स जिओचा ₹३४९ प्लॅन एअरटेलच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतो.

NEXT: रेल्वेमध्ये CNF चे फुल फॉर्म आणि अर्थ काय?

येथे क्लिक करा