Shruti Kadam
मेकअपची सुरुवात चांगल्या स्किन प्रिपरेशनने करा जेंटल क्लींझर आणि हायड्रेटिंग मॉइश्चरायझर ने स्किनमध्ये नैसर्गिक नमी जपून ग्लो आणतो.
त्वचेसाठी एक उत्तम मेकअप हॅक म्हणजे फाउंडेशन लावण्यापूर्वी वॉर्म-टोन्ड कलर करेक्टर (जसे की ऑरेंज किंवा पीच) वापरणे जेणेकरून कोणतेही काळे डाग किंवा पिगमेंटेशन कमी होईल.
जॉ प्लाईनवर नॅचरल लाईटमध्ये फाउंडेशन स्वॅच करा आणि तुमच्या अंडरटोनला साजेसा शेड निवडा चुकीचा शेड निवडल्यास “ashy” दिसू शकतो.
फाउंडेशनमुळे चेहरा फ्लॅट दिसतो; त्यामुळे तुमच्या त्वचेच्या पेक्षा दोन शेड गडद कंटूर वापरणे योग्य राहते.
डस्की स्किनवर पिच किंवा कॉरल/blush वापरून चेहऱ्याला नैसर्गिक फ्लश देतो. मौव्ह किंवा बर्गंडी देखील उत्तम काम करतात.
काळा किंवा तपकिरी लायनर/काजल वापरून डोळ्यांना डीफाइन करा; आणि डार्क ब्राउन्स/ब्लॅक shades चांगले दिसतात.
लाल, प्लम shades नीट दिसतात. तर, हायलाईटसाठी nude आणि डस्की स्किनपेक्षा थोडा गडद शेड निवडा.
फिनिशिंगला आणि makeup ला अधिक वेळ टेवण्यासाठी ट्रान्सलूसेंट पावडर किंवा सेटिंग स्प्रे वापरा