Diabetic Patient Diet: मधुमेह रुग्णांनी 'या' डाळींचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Tanvi Pol

आहार पद्धती

मधुमेह असलेल्या व्यक्तींना आहार पद्धतींमध्ये अचुक लक्ष द्यावे लागते.

Diabetes | yandex

साखरेची पातळी

योग्य पद्दतीने आहार न केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

diabetes | canva

अनेक कडधान्य

मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आहारात कडधान्याचा समावेश करणे चांगले मानले जाते.

Many grains

जाणून घ्या

मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोणती कडधान्ये खावीत हे तुम्हाला माहिती आहे का?

Find out

हरभरा

हरभरा खाल्ल्याने मधुमेह रुग्णांची साखर नियंत्रणात राहते.

gram dal | Canva

मसूर डाळ

यात लोह आणि फायबर असल्याने मसूर डाळ खाणे फायदेशीर ठरते.

Masoor dal | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: सकाळी रिकाम्या पोटी खा लसूण, शरीरात होतील 'हे' बदल

Garlic Benefits | Canva
येथे क्लिक करा..