Garlic: सकाळी रिकाम्या पोटी खा लसूण, शरीरात होतील 'हे' बदल

Dhanshri Shintre

अत्यंत फायदेशीर

लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि तो भारतीय पदार्थांमध्ये व्यापकपणे वापरला जातो, त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी वापरला जातो.

Garlic Benefits | Canva

लसूण

लसूणमध्ये व्हिटॅमिन बी1, बी6, सी, मॅंगनीज, कॅल्शियम, तांबे आणि सेलेनियम सारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात.

Garlic Benefits | Canva

रिकाम्या पोटी लसूण

काही लोक सकाळी लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचे फायदे आणि तोटे काय असतात, ते जाणून घ्या.

Garlic Benefits | Canva

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, कारण त्यात व्हिटॅमिन सी असल्याने प्रतिकारशक्तीला चालना मिळते.Garlic Benefits

Garlic Benefits | freepik

कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि ते अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते

Garlic Benefits | freepik

चयापचय सुधारतो

लसूण चयापचय सुधारतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जलद गतीने कमी होण्यास मदत होते.

Garlic Benefits | freepik

सांधेदुखी कमी होते

लसूण उष्ण असते, आणि रिकाम्या पोटी सेवन केल्याने सांधेदुखी कमी होऊन हाडे मजबूत होतात.

Garlic Benefits | freepik

कोणी खाऊ नये

पोटदुखी, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी लसूण सेवन टाळावे.

Garlic Benefits | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | Canva

NEXT: मासिक पाळीमध्ये नारळ पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?

येथे क्लिक करा