Saam Tv
तुमच्या घरात मे महिन्यात नवीन पाहूणी किंवा पाहूणा (Baby) येणार आहेत का?
तुम्ही या बाळांसाठी नवीन आणि यूनिक नावे शोधत असाल तर पुढील लिस्ट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
एप्रिल-मे मध्ये जन्मलेले लोक हे सगळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांची नावे तुम्ही पुढील पद्धतीने ठेवू शकता.
तुम्हाला सुंदर गोंडस मुलगी झाली असेल तर तुम्ही 'मायरा' म्हणजेच प्रिय, अद्भूत किंवा चंद्र ठेवू शकता.
पवित्र, देवाची देणगी असा इशिका या नावाचा अर्थ होतो.
जिया या नावाचा अर्थ जीवन, ह्दय किंवा आत्मा असा होतो.
तुम्हाला जर गोंडस मुलगा झाला तर तुम्ही रुतेश हे नाव ठेवू शकता.
तुम्हाला यूनिक आणि रॉयल असे नाव ठेवायचे असेल तर अयांश हे नाव मुलासाठी योग्य ठरेल.
तुम्हाला मुलगा झाला असेल तर तुम्ही शिव प्रिय नाव ईशान हे ठेऊ शकता.