Saam Tv
तुम्ही ज्या वातावरणामध्ये किंवा माणसांमध्ये तसे तुम्ही घडत जाता.
आपल्याला आपले पालक लहानपणापासून सांगत असतात की ,चांगली संगत धर.
चाणक्यांनी पुढे आपल्याला याच संगतीबद्दल आणि तुमच्या आयुष्याबद्दल काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.
चाणक्य म्हणतात, तुम्ही पुढील ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला भविष्यात श्रीमंती गाठता येणार नाही.
तुमच्या आजुबाजूला कोणी उद्योजक राहत असेल तर तुमची पैसे पाठवण्याची क्षमता कमी होऊ शतके.
तुमच्या घराच्या शेजारी पुजारी राहत असेल तर तुम्ही लगेचच जागा बदलावी.
तुमच्या घराजवळ जर पाण्याचा परिसर किंवा नदी, विहीर असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य नाही.
तुमच्या घरा शेजारी जर डॉक्टर किंवा वैद्य नसेल तर त्या ठिकाणी राहणे योग्य नाही.