Ruchika Jadhav
महाराष्ट्रातील एका गावात दरवाजे नसलेली सर्व घरे आहेत. हे गावं नेमकं कोणतं आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर या गावात सर्व घरे दरवाजा शिवाय बांधण्यात आली आहेत.
वर्षानूवर्षे येथील घरांना किंवा इमारतींना दरवाजे न लावण्याची येथे एक परंपरा आहे.
या गावात राहणाऱ्या सर्व व्यक्तींची अशी श्रद्धा आहे की, शनी देवता आमचे रक्षण करतील.
या कारणामुळे शनी शिंगणापूरमध्ये असलेल्या एकाही घराला दरवाजा लावण्यात आलेला नाही.
येथे दर वर्षी ३०० ते ४०० भावीक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात.