Rankala Lake : क्षितीज भासवणारे कोल्हापुरातील रंकाळा तलाव

Ruchika Jadhav

रंकाळा

कोल्हापूर शहरातील रंकाळा हे एक प्रसिद्ध आणि भव्य दिव्य तलाव आहे.

Rankala Lake | Saam TV

मंदिर

रंकाळा तलावाशेजारी प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाई मंदिर आहे.

Rankala Lake | Saam TV

तलाव

रंकाळा तलावाला कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधलं जातं.

Rankala Lake | Saam TV

दगडांची खाण

पूर्वी येथे एक मोठी दगडांची खाण होती असं येथील स्थानिक नागरिक म्हणतात.

Rankala Lake | Saam TV

लाखो पर्यटक

दरवर्षी लाखो पर्यंटक रंकाळा तलावाला भेट देतात आणि येथे फिरण्यासाठी येत असतात.

Rankala Lake | Saam TV

मित्र मैत्रिणींसह

कोल्हापुरात फिरण्यासाठी आल्यावर तुम्ही रंकाळा तलावाला भेट देऊ शकता.

Rankala Lake | Saam TV

बस किंवा रिक्षा

कोल्हापूर स्थानकातून येथे पोहचण्यासाठी तुम्हाला बस किंवा रिक्षा मिळेल.

Rankala Lake | Saam TV

Kala Talav : कल्यामधील निसर्गाचा अद्भूत देखावा काळा तलावला कसं जायचं?

Kala Talav | Saam TV
येथे क्लिक करा.