Kala Talav : कल्याणमधील निसर्गाचा अद्भुत देखावा काळा तलावला कसं जायचं?

Ruchika Jadhav

काळा तलाव

काळा तलाव कल्याणमधील एक प्रसिद्ध आणि खास ठिकाण आहे.

Kala Talav | Saam TV

वातावरण

काळा तलाव परिसरात सुंदर आणि शोभिवंत वातावरण पाहायला मिळतं.

Kala Talav | Saam TV

कपल्स

तलावा शेजारी येथे अनेक कपल्स कॉलीटी टाइम स्पेंड करताना दिसतात.

Kala Talav | Saam TV

सनसेट

या तलावावरून सुम्ही सुंदर सनसेट सुद्धा पाहू शकता.

Kala Talav | Saam TV

जायचं कसं?

काळा तलावला जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कल्याण स्टेशनला पोहचावे लागेल.

Kala Talav | Saam TV

खडकपाडा

तेथून वेस्टला आल्यावर तुम्ही खडकपाडाला जाणारी शेअरींग रिक्षा पकडू शकता.

Kala Talav | Saam TV

बेतूरकरपाडा

प्रवासात तुम्ही बेतूरकरपाडाला जाणारी रिक्षा पकडून सुद्धा काळा तलाव गाठू शकता.

Kala Talav | Saam TV

Kurla Tourist KURL Places : कुर्त्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

Kurla Tourist KURL Places | Saam TV
येथे क्लिक करा.