Ankush Dhavre
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? असं विचारलं तर कोणीही चटकन उत्तर देईल.
मात्र महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल कोणते? माहितीये का?
ताम्हन हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल आहे.
हे फूल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतीक आहे.
या फूलाचा वापर औषधी बनवण्यासाठीही केली जातो.
या फुलाचे शास्त्रीय नाव Bauhinia purpurea आहे.
ही फूलं उद्यानं आणि जंगलांमध्ये आढळतात.