State Bird: महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, माहितीये का?

Ankush Dhavre

राष्ट्रीय पक्षी

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण असं विचारलं,तर कोणीही चटकन उत्तर देईल.

peacock | canva

मोर

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, मात्र महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण? या प्रश्नाचं उत्तर खूप कमी लोकांना माहीत आहे.

peacock | canva

राज्य पक्षी

आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोण, हे सांगणार आहोत.

maharashtra | yandex

पक्षी

पिवळ्या पायाची हरोळी हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे.

Treron phoenicoptera | yandex

वर्णन

हा कबुतरासारखा पक्षी आहे. तो पोपटासारखा हिरवागार असतो

Treron phoenicoptera | yandex

वर्णन

त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते

Treron phoenicoptera | yandex

वर्णन

हरोळीचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात.

Treron phoenicoptera | yandex

वर्णन

त्याला पोपटासारखे उलटे टांगून फळे खाता येतात.

Treron phoenicoptera | yandex

NEXT: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का?

HEN | YANDEX
येथे क्लिक करा