Worlds Smallest Snake: जगातील सर्वात लहान साप कोणता? जाणून घ्या खास माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विषारी प्राणी

साप म्हणजे विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात लहान साप कोणता आहे?

त्याचा आकार

हा साप इतका लहान आहे की त्याचा आकार नाण्याइतका असतो, जेव्हा तुम्ही पाहाल तर आश्चर्य वाटेल.

बारबाडोस थ्रेडस्नेक

या सापाला बारबाडोस थ्रेडस्नेक म्हणतात, जो त्याच्या अत्यंत लहान आकारामुळे ओळखला जातो.

रंग

हा साप चमकदार दिसतो आणि त्याचा रंग चॉकलेटसारखा गडद आणि आकर्षक असतो.

सर्वात लहान साप

बारबाडोस थ्रेडस्नेक हा जगातील सर्वात लहान साप असून, आकर्षक पण धोकादायक प्रजाती म्हणून ओळखला जातो.

सापाची लांबी

या सापाची लांबी सुमारे १० सेमी आहे, तर सर्वात मोठा साप १०.४ सेमी लांब आहे.

वजन

हे साप स्पगेटी नूडल्ससारखे पातळ असून, त्यांचे वजन सुमारे ०.६ ग्रॅम इतके खूप कमी असते.

NEXT: जगातील सर्वात आळशी प्राणी कोणता? 100% लोकांना माहित नसेल, वाचा

येथे क्लिक करा