जगातील सर्वात आळशी प्राणी कोणता? 100% लोकांना माहित नसेल, वाचा

Dhanshri Shintre

विविध हजारो प्रजाती

जगभरात प्राण्यांच्या विविध हजारो प्रजाती आढळतात, ज्यामध्ये प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि जीवनशैली वेगळी असते.

Koala | Freepik

आळशी प्राणी

आज आपण असा एक प्राणी पाहणार आहोत जो इतका आळशी आहे की तो दिवसाचा बहुतांश वेळ झोपतो.

Koala | Freepik

कोआला अस्वल

सर्वात आळशी प्राण्यांमध्ये कोआला अस्वल अग्रस्थानी असून तो दिवसाचा बहुतेक वेळ झोपेत घालवतो.

Koala | Freepik

किती तास झोपतो?

कोआला हा असा प्राणी आहे जो दिवसभरातील जवळपास २२ तास झोपण्यात घालवतो, त्यामुळे तो खूप आळशी मानला जातो.

Koala | Freepik

किती तास जागा राहतो?

कोआला फक्त रात्रीच्या वेळी साधारण २ तासच जागा असतो, उर्वरित वेळ तो झोपून घालवतो.

Koala | Freepik

प्राणी कुठे आढळतो?

कोआला अस्वल प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात आणि तिथेच्या जंगलांमध्ये त्यांचे नैसर्गिक अधिवास पाहायला मिळतात.

Koala | Freepik

शाकाहारी प्राणी

कोआला अस्वल ही पूर्णतः शाकाहारी असून ती झाडांवर राहतात आणि तिथेच आपले बहुतेक आयुष्य घालवतात.

Koala | Freepik

काय खातात?

कोआला केवळ निवडक निलगिरीच्या झाडांच्या पानांवरच आपला आहार पूर्ण करतात, इतर काहीही ते खात नाहीत.

Koala | Freepik

NEXT: महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचे दर सर्वाधिक का? यामागचं खरं कारण काय?

येथे क्लिक करा