Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात झोपण्याची दिशा कोणती असावी याविषयी सांगितले आहे.

Sleep

सुख-समृद्धी

जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम सांगितले आहेत.

Sleep | Canva

झोप

निरोगी राहण्यासाठी झोप अत्यंत महत्वाची आहे.

Sleep | Saam Tv

नकारात्मकता

वास्तूशास्त्रानुसार जेव्हा आपण चुकीच्या दिशेला झोपतो तेव्हा आजूबाजूची नकारात्मकता उर्जेचा परिणाम होतो.

Sleep | yandex

योग्य दिशा

वास्तूशास्त्रानुसार घराच्या दक्षिणेला डोके करून झोपल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

Sleep

पूर्व दिशा

तुम्ही उगवत्या दिशेला डोकं करून झोपू शकता. त्याने तुमचे आरोग्य सुधारते.

Sleep | Saam Tv

उत्तर दिशा

घराच्या उत्तर दिशेला फक्त मृत व्यक्तींना झोपवले जाते. त्यामुळे योग्य दिशेला झोपणे खूप फायदेशीर ठरू शकते.

sleep | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा..