Ankush Dhavre
लहानांपासून मोठ्यांना दुध पिण्याचा सल्ला दिला जातो.
दुधात कॅल्शियम असते, जास्तीत जास्त लोकं रात्रीच्या दुध पिण्याला पसंती देतात.
दुध प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
दुध पिण्याचं प्रमाण हे वय, वजन आणि उंचीनुसार वेगळं असू शकतं.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, एका व्यक्तीने दिवसाला १५० ते २०० ML दुध पिणं गरजेचं आहे.
रात्री झोपण्याच्या एक तासाआधी दुध पिणं नेहमीच फायदेशीर ठरतं.
त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अनेक आजारही दुर होतात.
हे केवळ माहितीसाठी आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.