Saam Tv
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसोबत फिरण्याचे प्लान तुम्ही करतच असाल.
पुढे आम्ही तुम्हाला मुलांच्या सुट्टीत फिरण्यासाठी भारतातील सगळ्यात जुन्या किल्ल्यांबद्दल सांगणार आहोत.
पंजाबमध्ये तुम्ही किला मुबारक नावाचा आलिशान किल्ला पाहू शकता.
हिमाचल प्रदेशमधील कांगडा किल्ला हा अलेक्झांडरच्या पुर्वीच्या काळाचा मानला जातो.
बुद्धांचा इतिहास आणि जैन तीर्थकरांचा इतिहास असलेला किल्ला म्हणजेच राजगीर किल्ला हा बिहारमध्ये आहे.
108 शिव मंदिरांनी लोकांच्या नेहमीच चर्चेत असलेला किल्ला म्हणजे कालना किल्ला आहे.
गंगा नदीच्या काठी वसलेला किल्हा म्हणजेच चुनार किल्ला हा उत्तर प्रदेशमध्ये आहे.
प्राचीन शिलालेख, दंतकंथाचा नावाजलेला किल्ला म्हणजे ग्लाल्हेर किल्ला आहे.
व्याघ्र प्रकल्पात आणि निसर्गाला इतिहासाची जोडणारा किल्ला राजस्थानमध्ये तुम्ही पाहू शकता.