Manasvi Choudhary
वरळी हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे.
वरळीला १९७० पासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
वरळी वरून वेस्टर्न लाईनवरील प्रभादेवी स्टेशन हे जवळचे स्टेशन आहे.
येथे जाण्यासाठी तुम्हाला रेल्वेने फक्त ११ मिनिटे लागतील.
जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल, तर करी रोड किंवा भायखळा रेल्वे स्थानक देखील वरळीसाठी सोयीचे आहेत.
वरळी येथून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक लोअर परेल आहे.
वरळीपासून वेस्टर्न, सेन्ट्रल लाईनवर जाण्यासाठी तुम्ही दादर स्टेशनला देखील जाऊ शकता.
वरळीपासून दादर रेल्वेस्टेशन हे ५ किलोमीटर आहे. मात्र येथून दोन्ही मार्गावरील ट्रेन उपलब्ध होतात.